पावनखिंड या सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडेच सुरू आहे... हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.... 'पावनखिंड' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून समीक्षकांनी देखील चित्रपटाचं कौतुक केलं आहे.... या सिनेमानं पहिल्या आठवड्यात तब्बल दहा कोटींचा गल्ला जमवला आहे.. Pavankhind Movie Video Viral